‘आई तुळजाभवानी’ मालिकेनं पार केला मोठा टप्पा; कलाकारांकडून आनंद व्यक्त

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे ही मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेनं नुकताच मोठा टप्पा गाठला आहे. याविषयी मालिकेतील कलाकारांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
मुंबई : कलर्स मराठी वाहिनीवर सध्या गाजत असलेली ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेनं महाराष्ट्रातील लोकांच्या मनात अल्पावधीतच अढळ स्थान निर्माण केलं.
महाराष्ट्रातून वाढता प्रतिसाद आणि प्रेक्षक मायबाप यांच्या आशीर्वादामुळे आज
मालिकेनं 100