जगभरात सगळ्यात जास्त मृत्यू हृदयरोगांमुळे होतात. जगभरातील लोक आपल्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. कुणाचा बीपी हाय असतो, कुणाचा बीपी लोक असतो. कुणाचं बॅड कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या विविध शंका-कुशंकांबरोबरच प्रकारची टीका-टिपण्णी केली जात असली तरी, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (एमयूएचएस) वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याच्या हेतूने वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तहेल्थ चेकअप करायचं म्हटलं की दवाखान्यात किंवा लॅबमध्ये जाऊन ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल द्यावं लागतं आणि मग त्यातून आपल्या तब्येतीचा अंदाज येतो.
सविस्तर वृत्तआजच्या बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकजण तंदुरस्त राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेत असतात. आरोग्याची काळजी घेत असताना योग्य आहार घेणे देखील महत्वाचे आहे. अशातच योग्य आहार घेताना अनेकजण ब्रोकोलीचे सेवन करत असतात.
सविस्तर वृत्तआजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा आपल्या शरीरातील लहान बदलांकडे दुर्लक्ष करतो, जे नंतर मोठ्या आजारांचे लक्षण बनू शकतात. अगदी हाता पायांची नखे वाढणे, शरीरावर केस असणे किंवा नसणे ही बाब आपल्याला अतिसामान्य वाटते.
सविस्तर वृत्तकेंद्र शासनाच्या एडिप योजनेतंर्गत अलिम्को या शासनमान्य संस्था संचलित एस. आर. ट्रस्ट या संस्थेमार्फत सातारा व जावली तालुक्यात दिव्यांगाना कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमाप घेवून ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन सोमवार दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा परिषद शाळा, कोडोली ता. जि. सातारा शेजारी ग्रामपंचायत सभागृह येथे आयोजित करणेत आलेले आहे.
सविस्तर वृत्तकर्तव्य सोशल ग्रुप, सातारा, डॉ. एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे आणि आरोग्य विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत शिवशक्ती नगर आकाशवाणी केंद्र, सातारा येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तचहाप्रमाणेच, कॉफीचेही भारतात अनेक चाहते आहेत. कॉफीशिवाय लोकांची सकाळ अपूर्ण असते, म्हणून आरोग्य तज्ज्ञ देखील कॉफीच्या अनेक फायद्यांबद्दल सांगत असतात.
सविस्तर वृत्तपावसाळ्यामध्ये छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज, अचानक पडणाऱ्या पावसाच्या सरी, पाण्याच्या प्रवाहामधून कागदी बोट वाहून नेण्याचा आनंद आणि घरातील बाल्कनीमध्ये गरमागरम स्नॅकचा आस्वाद घेण्याचा आनंद अद्वितीय असतो.
सविस्तर वृत्तभारतात पुरुषांमध्ये मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून ही एक चिंताजनक बाब ठरत आहे.
सविस्तर वृत्त