तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विजेतेपद मिळवल्याबद्दल सोहम भोईटेचा मान्यवरांकडून सन्मान.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा दर्पण पुरस्कार यावर्षी दैनिक ‘पुढारी’ सातारचे विभागीय व्यवस्थापक, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण यांना जाहीर झाला आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,फलटण (DIET) द्वारे दर महिन्याला शिक्षण परिषदा आयोजित केल्या जातात. शिक्षण परिषदांचे उद्देश शिक्षकांची व्यावसायिक वाढ करणे.
मौजे हिंगणगाव ता.फलटण जि.सातारा येथील कालकथित वंदना बजरंग काकडे यांचे निधन झाले.आज त्यांचे अस्थि विसर्जन व पुण्यानुमोदन कार्यक्रम होता. दिनांक 29/08/2025 रोजी अस्थि संकलन करुन प्रवाही पाण्यात विसर्जन केले जाणार होते.
कुरेशीनगर येथे जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल केला.
भारत बुद्धमय करण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पुर्ण करावयाची जबाबदारी आपल्यावर असून प्रत्येक बौध्द उपासक व उपासिका यांनी धम्माचे काटेकोर पालन करावे.
तथागत भगवान बुद्धांनी स्वतःला कधीही बौद्ध धम्माचा संस्थापक, निर्माता किंवा अध्यक्ष असे संबोधले नाही.ते धम्माचे शास्ता म्हणूनच म्हणजे शिक्षक", "मार्गदर्शक", या "धम्मोपदेशक"म्हणून राहिले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र - खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार श्री.भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
फलटण तहसिल कार्यालय येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमा नंतर प्रहार शेतकरी व दिव्यांग संघटनेच्या आंदोलकांशी फलटण कोरेगावचे आमदार चर्चा करत होते. यावेळी राजाळे येथील निखिल निंबाळकर या युवकाने अंगावर बाटलीतून आणलेले पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
सगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे तमाम मराठा समाजाला आव्हान आहे की, यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे.