ट्रेंडिंग न्यूज

जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर

रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये (ता. सातारा) शाखेत ‘सायबर सिक्युरिटी व ए.आय. तंत्रज्ञान’ कार्यशाळा संपन्न

‘जलसमाधी’ला महू धरणग्रस्तांचा विरोध

गोवर प्रतिबंधक लसीपासून एकही बालक वंचित राहू नये : जिल्हाधिकारी संतोष पाटील

कालकथित वंदना बजरंग काकडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण

अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा : गोरक्ष लोखंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका भूमिपूजन सोहळा संपन्न

ल्हासुर्णेत घरफोडी; साडेसात तोळे लांबवले

पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारागृहातील गणरायाची आरती

वडजलमध्ये पावणेदोन लाखांची चोरी

सरकारने जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेतला

एसटी लूटमार प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा

ना. फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारकरांचे आयटी पार्कचे स्वप्न होणार पूर्ण

जनावरांच्या कत्तलीप्रकरणी तिघांवर गुन्हा एकाला अटक

वाई मतदार संघातील सहा शाळा इमारतीसाठी चार कोटींचा निधी मंजूर

गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात घरगुती गणेश मूर्तींचे आगमन

घरफोडीतील 5 लाखाचा ऐवज जप्त

पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ

चारित्र्याच्या संशयावरून महिलेवर चाकू हल्ला

…आता साताऱ्यातही मराठा आंदोलनाच्‍या तयारीला वेग

राज्यात चोरीचे मोबाईल शोधण्यात सातारा अव्वल

मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रोफाईलचा गैरवापर; एकजण ताब्यात

आक्रमक आंदोलनाऐवजी सकारात्मक विचार करावा

साताऱ्यात मतचोरीबद्दल काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काम मुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

बौद्ध उपासक व उपासिका यांनी धम्माचे आचार विचाराचे पालन करावे : चंद्रकांत मोहिते

बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी साताऱ्यात गणेशोत्सवाची चाहूल

फिट इंडिया मिशन अंतर्गत सातारा पोलिसांची सायकल रॅली

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत : माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह

एडवोकेट असीम सरोदे गुरुवारी साताऱ्यात

गणेशोत्सवानिमित्त सातारा शहरातील वाहतुकीत बदल

गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक

बांधकामाच्या खड्ड्यात युवक दुचाकीसह कोसळला

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी

कोयना जलाशयातील जलवाहतुकीसाठी ७८ लाख रुपयांचा निधी मंजूर

कराड येथील ईदगाह मैदानाच्या प्रश्नांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ : पालकमंत्री शंभूराज देसाई

सुरवडी येथे 2 तोळ्यांचा ऐवज लंपास

राज्याच्या प्रत्येक तालुक्यातील 10 गावे ‘स्मार्ट’ व ‘इंटेलिजेंट’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

माण-खटाव मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

किल्ले संवर्धनाची सरकारकडून फक्त घोषणाच : खा. नीलेश लंके

चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरसह संशयित पोलिसांच्या ताब्यात

आटके येथील तलाठी कार्यालय व भक्त निवास चे भूमिपूजन इंद्रजीत चव्हाणांच्या हस्ते संपन्न

जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन २०२५ च्या टी शर्ट व जिंगल ट्यूनचे अनावरण संपन्न

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो : अजितदादा पवार

सुशिक्षित बेरोजगारांनी आपली उमेदवार नाव नोंदणी मधील माहिती अद्यावत करावी

दोन गावठी कुत्र्यांनी शिकारीला आलेल्या बिबट्याला नेले फरफटत

जावलीतील जवानाचे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Koregaon
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार शोधा
महाराष्ट्र
Fri 22nd Aug 25 07:06 pm
डॉ. दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार शोधा

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचे मूळ सूत्रधार शोधावेत. या खून प्रकरणातून सुटका झालेल्या तिघांविषयी उच्च न्यायालयात दाद मागावी.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार
क्राईम
Tue 8th Jul 25 07:31 pm
अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोरेगाव तालुक्‍यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिचा वेळोवेळी पाठलाग केल्याबद्दल एका युवकावर वाठार पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

विवेकानंदांचे आचार, विचार समजून घेण्याची गरज
महाराष्ट्र
Fri 4th Jul 25 04:11 pm
विवेकानंदांचे आचार, विचार समजून घेण्याची गरज

श्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल.

दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने बँक अधिकार्‍याचा मृत्यू
महाराष्ट्र
Sat 21st Jun 25 08:38 pm
दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने बँक अधिकार्‍याचा मृत्यू

सातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्‍याचा मृत्यू झाला.

धोम धरणातून खंडाळा-फलटणला सोडण्‍यात आलेले पाणी थांबवा
महाराष्ट्र
Fri 16th May 25 09:13 pm
धोम धरणातून खंडाळा-फलटणला सोडण्‍यात आलेले पाणी थांबवा

प्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून (Dhom Dam) बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा-फलटणला पाणी सोडण्‍यात आल्‍याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलीस चालकाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले
महाराष्ट्र
Fri 25th Apr 25 07:14 pm
मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलीस चालकाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला चिरडले

कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथे ग्रामदेवता श्री जानुबाई देवीच्या यात्रेत छबिन्याचा कार्यक्रम आटोपून घराच्या ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीला पोलिसाच्या कारने चिरडले.

कण्हेरखेड येथील जवान मदन जाधव यांना वीरमरण
महाराष्ट्र
Thu 24th Apr 25 04:53 pm
कण्हेरखेड येथील जवान मदन जाधव यांना वीरमरण

भारतीय नौदलात मुंबई येथे कार्यरत कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील जवान मदन दत्ताजी जाधव (वय ३३) यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले.

कोरेगावच्या पाणीदार आमदारांना लाल दिव्याचा शब्द
महाराष्ट्र
Tue 5th Nov 24 07:04 pm
कोरेगावच्या पाणीदार आमदारांना लाल दिव्याचा शब्द

कोरेगावचे पाणीदार आमदार महेश दादा शिंदे हे माझे अत्यंत लाडके आमदार आहेत. या निवडणुकीत महायुतीचे सरकार अवश्य येणार आणि त्यावेळी कोरेगावकरांच्या मनातील असणारी एक इच्छा म्हणजे आमदार महेश शिंदे यांना निश्चित लाल दिवा देणार असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समस्त कोरेगावकरांना दिल्यानंतर सभामंडपात एकच जल्लोष झाला.

जोरदार शक्तिप्रदर्शनाने महेश शिंदे यांनी दाखल केला अर्ज
महाराष्ट्र
Tue 29th Oct 24 12:44 am
जोरदार शक्तिप्रदर्शनाने महेश शिंदे यांनी दाखल केला अर्ज

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस(अजित पवार गट), रिपब्लिकन पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी महायुतीच्या माध्यमातून सोमवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
क्राईम
Sun 8th Sep 24 08:07 pm
क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा

प्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 1

©2025 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us