नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यात उमेद मॉल (जिल्हा विक्री केंद्र) उभारले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाच्या या महत्वाकांक्षी उपक्रमाला मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
जनतेला दिलेल्या शब्दांची व उद्दिष्टांची पूर्ती करत माण-खटावच्या जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करत विश्वासार्हता मिळवली आहे.
माण-खटावसह ज्या भागात मे महिन्यातील अतिवृष्टीने रस्ते, घरे, शेतरस्ते, पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा संसार उघड्यावर आला.
जांब (ता. खटाव ) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे रविवारी सकाळी (ता.२५ ) शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
काश्मीर खोर्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात मूळचे खटाव तालुक्यातील बुध येथील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला.
मी गेल्या 16 वर्षांपासून सत्तेविरोधात संघर्ष करत आलो आहे. माझ्या विरोधात अनेक षडयंत्रे रचण्यात आली पण कधी कुणापुढे झुकलो नाही.
कणसेवाडी (ता. खटाव) येथील एकाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी तडवळे हद्दीत घडली.
श्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मी गेली 15 वर्षे माण-खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले असल्याने माझा अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली आहे.