सातारा नगरपालिकेच्या रणांगणातून गुरुवारी राजकीय पक्षाचा एक व अपक्ष नऊ अशा एकूण दहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
सविस्तर वृत्तयेथील जिल्हा परिषद मैदानावर स्मार्ट एक्सपोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती कृषी महोत्सव 2025 हे खऱ्या अर्थाने राज्यातील शेतकरी बंधू तसेच सामान्य नागरिकांसाठी एक पर्वणी असून गेली चार वेळेस सातारा येथे या महोत्सवाच्या आयोजनाला अतिशय चांगला प्रतिसाद लाभत आहे.
सविस्तर वृत्तसमाजकारणातून मोठ्या प्रमाणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सातारा जिल्ह्यातील युवा नेते श्री रमेश अनिल उबाळे यांनी आज रिपब्लिकन सेनेचे सेनाप्रमुख आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात मुंबई या ठिकाणी जाहीर प्रवेश केला.
सविस्तर वृत्ततब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साताऱ्यात पाचव्यांदा होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सातारा जिल्हा बँकेने संमेलनास २५ लाख रुपयांचे भरीव आर्थिक सहाय्य केले आहे.
सविस्तर वृत्तस्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा येथील श्री छत्रपती कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनामध्ये यावर्षी दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या महोत्सवात सादर करण्यात येणारे राधा नावाची जगातील सर्वात कमी उंचीची सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेली अशी ही म्हैस.
सविस्तर वृत्तसातारा शहराच्या राजकारणात जायंट ठरलेल्या भाजप राजे गटाला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.
सविस्तर वृत्तशिरवळ येथील महार वतन जमीन प्रकरणी खंडाळा तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय स्वाभिमानी संघाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघाचे पश्चिम महाराष्ट्र पूर्णकालीन प्रचारक तुषार मोतलिंग यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी पाटण तालुक्यातील युवानेते नरेश देसाई यांची नुकतीच निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तसातारा पालिकेत राजकीय मनोमिलन बाजूला ठेवून आपण सर्व भाजपचे असा अभिनिवेष सध्या दोन्ही राजांनी घेतला आहे.
सविस्तर वृत्तराज्यात महायुती असल्याने शिवसेना सातारा जिल्ह्यातही युती धर्माला बांधील आहे. उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवस उरलेले असताना भाजपच्या नेत्यांकडून अद्याप समन्वयाचा कोणताही निरोप आलेला नाही.
सविस्तर वृत्त