सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही राजेंच्या मनोमिलनातून झाली तर 50 जागांसाठी खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीला 22, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला 28 जागा, असे जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे.
सविस्तर वृत्तभारतीय राज्यघटनेत लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. त्यात अग्रभागी न्यायपालिका आहे. न्यायव्यवस्थेवरच देश, सरकार, देशातील नागरिक अवलंबून आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रशासकीय पकड, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आक्रमक नेतृत्व, आणि अनिलभाऊ देसाई यांचे समाजाशी नाते, सहकारातील अनुभव या तिघांच्या एकत्रीकरणामुळे माण-खटाव तालुक्याच्या विकासगंगेला नवा वेग मिळणार आहे. हा फक्त पक्षप्रवेश नाही, तर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक म्हणजे 'गुढीपाडवा'. जो महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशात साजरा केला जातो. नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र नवरात्राची सुरुवात 'गुढीपाडवा' या दिवसापासून होते.
सविस्तर वृत्तआजच्या राजकारणात सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व लाभलेले नेते बोटावर मोजण्याएवढेच पाहायला मिळतात. यामध्ये आवर्जून नाव घ्यावे असे नेतृत्व म्हणजे नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले होय!.
सविस्तर वृत्तसातारा-जावली मतदारसंघात केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करून, विविध योजनांचा भरीव निधी मिळवून, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक विकास निधीचा प्रभावीपणे विनियोग करून घेऊन मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासगंगा पोहचवणारे आमदार म्हणजेच ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले!.
सविस्तर वृत्तमराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं वेगळंच स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडतेय ती म्हणजे ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’.
सविस्तर वृत्तआज महाशिवरात्रीचा सण सगळीकडेच फार उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानांना फार महत्व असते.
सविस्तर वृत्तआज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. या महापुरुषाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचे योगदान देवून केलेले ऋण हे खऱ्या भारतीयाला कधीही विसरता येणार नाही.
सविस्तर वृत्तअखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून सर्वश्त असलेले; परंतु आपल्या विशेष जीवनशैलीत जगणारे,
सविस्तर वृत्त