अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे.
सविस्तर वृत्तस्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण जिंकणार याची उत्सुकता असतानाच जानकी-ऋषिकेशच्या भेटीला एक खास पाहुणा येणार आहे.
सविस्तर वृत्तनवीन वर्षाची सुरुवात स्वप्नीलने गूढ आणि गोड ‘जिलबी’ या चित्रपटाच्यासोबत केली आणि आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचं हसवून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
सविस्तर वृत्तओटीटीवर आजवर अनेक कोरियन शो चर्चेत आले आहेत. त्यातच सगळ्यात गाजलेला 'स्क्विड गेम' (Squid Game) ला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.
सविस्तर वृत्तमध्य प्रदेशच्या महेश्वर येथील रहिवासी असलेली मोनालिसा प्रयागराजमध्ये महाकुंभ दरम्यान रुद्राक्ष माळा विकत होती. तिच्या सुंदरतेमुळे तिचे फोटो आणि व्हिडीओ तिथे आलेल्या भक्तांनी सोशल मीडियावर शेअर केले काही वेळातचं ती व्हायरल होऊ लागली.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबाचीही विशेष काळजी घेतली जात आहे.
सविस्तर वृत्तचित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्यासोबत ‘एसएसएमबी २९’ हा त्यांचा पुढचा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्तसध्या सोशल मीडियावर विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. काल 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
सविस्तर वृत्तछावा चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. २२ जानेवारीला ट्रेलर पाहायला मिळणार असून १४ फेब्रुवारी २०२५ रोजी तो सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
सविस्तर वृत्तसोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल काय सांगता येत नाही. अशातच सोशल मीडियावर एक वेबसीरिज ट्रेंड होतेय. ही वेबसीरिज २०२० साली रिलीज झाली होती. या वेबसीरिजचा दुसरा सीझन अचानक रिलीज झाल्याने या वेबसीरिजचा पहिला सीझन अचानक रिलीज होतोय.
सविस्तर वृत्त