जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती.
सविस्तर वृत्तआपल्या अष्टपैलू भुमिकांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या विक्रांत मॅसीने अभिनय क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांने असा निर्णय घेतल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्याने सोशल मीडियावर अभिनयातून निवृत्तीची घोषणा केली आहे
सविस्तर वृत्तअनेक मालिका प्रेक्षकांना इतक्या आवडतात की निर्मात्यांना त्यांचे अनेक सीझन प्रदर्शित करावे लागतात. मार्चमध्ये, नेटफ्लिक्सने एकाच वेळी अनेक रिलीजचे व्हिडिओ शेअर केले होते, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांच्या वेब सीरिजचे कोणते नवीन सीझन येणार आहेत.
सविस्तर वृत्तसाजिद नाडियादवालाच्या हाऊसफुल 5 च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी निर्मात्यांनी आज चित्रपटाच्या संपूर्ण स्टार कास्टचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
सविस्तर वृत्तअल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटातील प्रत्येक गाण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत, ज्याप्रमाणे चित्रपटाच्या पहिल्या भागातील प्रत्येक गाण्याने खळबळ उडवून दिली आहे, त्याचप्रमाणे चाहत्यांना चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
सविस्तर वृत्तसंदीप मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा बहुप्रतिक्षित नुकताच प्रदर्शित झाला असून मराठी मनाला अभिमान वाटावा, असा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची सगळीकडे हवा असताना या चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, महाराणी दमयंती उदयनराजे भोसले आणि राजमाता कल्पना राजे प्रतापसिंह महाराज भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची सातारा येथील जल मंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
सविस्तर वृत्तसमांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत आहे. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये तिचा दबदबा राहिला आहे. तर आता हिंदीतही ती लोकप्रिय झाली आहे. समांथा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
सविस्तर वृत्तबॉलीवूड अभिनेता विकी कौशल लवकरच छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित बनत असलेल्या ‘छावा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर वृत्तबॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आलिया भट्टचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘जिगरा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नसला तरी तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत.
सविस्तर वृत्तलोकप्रिय वेबसीरिजपैकी एक सीरिज म्हणजे पंचायत. या सीरिजच्या तीन भागांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चौथा सीझन भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडिओने नुकतेच जाहीर केले की त्यांच्या बहुप्रतिक्षित मूळ मालिका पंचायतच्या चौथ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले आहे.
सविस्तर वृत्त