बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला कोण ओळखत नाही? विकी कौशलशी लग्न केल्यापासून ही अभिनेत्री कमी चित्रपट करतेय, पण तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.
सविस्तर वृत्तराजकुमार रावचे चाहते त्यांच्या ‘मालिक’ चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आणि आता आज ही प्रतीक्षा संपली आहे आणि चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
सविस्तर वृत्तप्रत्येक मराठी ह्रदयाला गर्व असणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवन प्रवास लवकरच नव्या कोऱ्या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत “हिंदू हृदय सम्राज्ञी माता अहिल्यादेवी” हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तबॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा हिट फ्रँचायझी ‘हाऊसफुल ५’ प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट ६ जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सविस्तर वृत्तपहलगामला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांना चांगलाच धक्का बसला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. अनेकजण या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहेत.
सविस्तर वृत्तलहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि निखळ करमणूक करणारी वेबसीरिज म्हणजे पंचायत. वेबसीरिजचे आधीचे तीनही सीझन चांगलेच गाजले.
सविस्तर वृत्तएकीकडे, बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘वॉर २’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे, तो ‘क्रिश ४’ बद्दल बातम्यांमुळे चर्चेत आहे.
सविस्तर वृत्तसलमान खानचा ईदच्या मुहुर्तावर रिलीज झालेला 'सिकंदर' सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'सिकंदर' सुपरहिट होईल असं वाटत असतानाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटलेला दिसतोय.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ फ्रँचायझीचे आतापर्यंत तीन भाग प्रदर्शित झाले आहेत, तर चौथा भाग बऱ्याच काळापासून चर्चेत आहे.
सविस्तर वृत्तबॉलिवूडचा सिरियल किसर अशी ओळख मिळवलेला अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) नेहमीच चर्चेत असतो. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून इमरानने बॉलिवूडमध्ये त्याचं बस्तान बसवलं.
सविस्तर वृत्त