नागराज मंजुळेच्या फँड्री या चित्रपटातून लोकप्रिय झालेला सोमनाथ अवघडे (जब्या) आणि राजेश्वरी खरात (शालू) यांच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाला आहे. मुंडावळ्या बांधलेल्या आणि वधू-वर वेषात दोघे या फोटोमध्ये दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर वृत्तबॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानने 2023 मध्ये 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख खानच्या या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलं आहे. शाहरुख खान नेहमी त्याच्या अभिनयाने आणि चित्रपटांच्या निवडीने प्रेक्षकांना आश्चर्यचकित करत असतो. तो सतत चाहत्यांसाठी वेगवेगळ्या विषयाचे चित्रपट घेऊन येत असतो.
सविस्तर वृत्तभारतीय सिनेसृष्टीतील महानायक म्हणून अमिताभ बच्चन( Amitabh Bachchan) यांना ओळखले जाते. जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ ते इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. १९६९ मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. आज ११ ऑक्टोबरच्या दिवशी 'बिग बी' त्यांचा ८२ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या एका सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोघं लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. नाग चैतन्यने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
सविस्तर वृत्तआशिष बेंडे दिग्दर्शित बहुचर्चित 'मानवत मर्डर' ही वेबसीरिज ४ ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटीवर रिलीज होतेय. या वेबसीरिजमध्ये मराठीमधील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर समिंद्री ही भूमिका साकारत आहे. त्यानिमित्ताने सईने मीडियाशी केलेली बातचीत
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौत ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाला सेंसर सर्टिफिकेट मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. 6 सप्टेंबरला चित्रपट रिलीज करता यावा, यासाठी हे पाऊल उचललं होतं.
सविस्तर वृत्त'वीर मुरारबाजी' या चित्रपटाची घोषणा नुकतीच झाली असून पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर वृत्तबिग बॉस मराठीच्या घरात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. या घडामोडींचा इफेक्ट सोशल मीडियावर पाहायला मिळतो. निक्की तांबोळीचा बिग बॉसच्या घरातील वावर प्रेक्षकांना आवडत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नेटकरी भडकले आहेत. वाचा सविस्तर...
सविस्तर वृत्त16 व्या सीजनमध्ये एक कोटीच्या प्रश्नापर्यंत नरेशी मीणा पोहचल्या होत्या. त्यावेळी त्यांची काहणी ऐकून अमिताभ बच्चनसह स्टुडिओमधील अनेकांचे डोळे पाणावले होते. परंतु मीना एक कोटी जिंकू शकल्या नाहीत. एक कोटीसाठी असलेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांना देता आली नाही अन् 50 लाख घेऊन त्या शोमधून बाहेर पडल्या.
सविस्तर वृत्तबिग बॉस 17 (Bigg Boss 17)च्या सीजनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे जोडपं सर्वात जास्त चर्चेत आलं होतं. त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
सविस्तर वृत्त