कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत अभिनेत्री पूजा काळे ही मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेनं नुकताच मोठा टप्पा गाठला आहे. याविषयी मालिकेतील कलाकारांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
सविस्तर वृत्तमूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीचा जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने 2025 च्या सर्वाधिक बहुप्रतीक्षित भारतीय चित्रपटांच्या यादीची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्तअभिनेत्री अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा 10 जानेवारी 2025 रोजी वाढदिवस होता. मालिका, चित्रपट एवढच नाही तर साड्यांच्या ब्रॅंडपासून ते युट्युब चॅनेलपर्यंत, या सर्व माध्यमातून कमाई करणाऱ्या निवेदिता यांची नक्की संपत्ती किती
सविस्तर वृत्तअभिनेता जॉन अब्राहम याने मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अभिनेता हा त्याच्या फिटनेससाठीही चर्चेत असतो. आपल्या चाहत्यांनाही तो नेहमी हेल्दी आणि फिट राहण्याासाठी प्रोहत्सान देत असतो. यासाठी त्याचं खूप कौतुकही होतं. नुकतंच त्यानं 'नशामुक्त नवी मुंबई' या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या अभियानाचं उद्घाटन मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं.
सविस्तर वृत्तबॉलिवूडमध्ये काम करावं आणि कलाकार म्हणून प्रसिद्ध व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण काही कलाकार असेही असतात जे प्रसिद्धी मिळूनही बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतात.
सविस्तर वृत्त'खिलाडी कुमार' अक्षय हा सध्या त्याच्या 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. २४ जानेवारी २०२५ ला हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
सविस्तर वृत्त2011 मधील बॉलिवूडचा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाच्या रिलीजनंतर लोक आजही या चित्रपटाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते आणि सध्या सोशल मीडियावर एक फोटो समोर आलेला आहे, ज्यामुळे सीक्वेलची शक्यता अधिक जास्त वाटू लागली आहे.
सविस्तर वृत्तअगदी काहीच दिवसांपूर्वी 'पाताल लोक २' वेबसीरिजचं पहिलं पोस्टर रिलीज झालं. या पोस्टरमध्ये 'पाताल लोक २'मधील मुख्य अभिनेता जयदीप अहलावत दिसून आला.
सविस्तर वृत्तअभिनेता रणवीर सिंह सध्या आदित्य धरच्या आगामी 'धुरंधर' सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या सेटवरील काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर लीक झाले आहेत.
सविस्तर वृत्तश्रीदेवी यांनी सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . श्रीदेवी या अशा एक अभिनेत्री होत्या, ज्यांनी ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या दिलेखचक अदा आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.
सविस्तर वृत्त