बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींचं लग्न आणि घटस्फोट देखील आता सामान्य गोष्ट झाली आहे.
सविस्तर वृत्तदबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा तेलुगु सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. जटाधारा सिनेमात सोनाक्षी दिसणार आहे.
सविस्तर वृत्तअशोक सराफ आणि वंदना गुप्ते मराठीतील दिग्गज कलाकार आहेत. एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी दिले आहेत. आता हे दोघंही अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
सविस्तर वृत्तगेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
सविस्तर वृत्तबॉलिवूड कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे लग्न- घटस्फोट, अफेअर- ब्रेकअप यांच्या कायमच चर्चा सुरु असतात. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने एका मुस्लिम निर्मात्यासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अभिनेत्रीने कधीही पतीचे आडनाव लावले नाही.
सविस्तर वृत्त‘मर्दानी ३’ हा यशराज फिल्म्सच्या ‘मर्दानी’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. मर्दानी चित्रपटाच्या तिसऱ्या भागात राणी मुखर्जी पुन्हा एकदा कडक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-निर्माते राजेश मापुस्कर आणि रोहन मापुस्कर हे दोघे भाऊ एकत्र येऊन प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आले आहेत.
सविस्तर वृत्तसुकुमार दिग्दर्शिक 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्याचा सीक्वेल 'पुष्पा 2: द रुल' गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. यामध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सविस्तर वृत्तदेशभरात सध्या विकी कौशल यांची भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कथानक आणि मांडलेला इतिहास त्यामुळे संभाजी महाराजांचे चरित्र सर्वांसमोर आले आहे. देशभरात उत्पन्नाचे नवनवीन विक्रम हा चित्रपट करत आहे.
सविस्तर वृत्तधर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
सविस्तर वृत्त