प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून एका सीरिजची आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर ही सीरीज रिलीज झाली आणि ओटीटीवर ट्रेंडही करत आहे. खतरनाक थ्रिलर आणि दमदार ॲक्शनने भरलेली ही सीरीज सध्या चांगलीच गाजत असून सोशल मीडियावरही सीरीजचा डंका आहे.
सविस्तर वृत्तबॉलिवूड अभिनेता सलमान खाननं शुक्रवारी 27 डिसेंबर रोजी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहानं साजरी केला. यानिमित्तानं अंबानी कुटुंबानं गुजरातच्या जामनगरमध्ये एका भव्या पार्टीचे आयोजन केले.
सविस्तर वृत्तदीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. दीपिकाला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. दीपिकाने सध्या अभिनय क्षेत्रापासून काहीसा ब्रेक घेतलाय.
सविस्तर वृत्ततारक मेहता का उल्टा चश्मा या शोने १७ हून अधिक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आजवर या मालिकेत अनेक वेगवेगळे कलाकार पाहायला मिळाले.
सविस्तर वृत्तकपूर फॅमिलीने राज कपूर यांचा १०० वा जन्मदिवस साजरा केला. या कार्यक्रमात चित्रपट इंडस्ट्रीतील तमाम कलाकार उपस्थित होते. या खास दिनी १३ ते १५ डिसेंबर पर्यंत राज कपूर फिल्म फेस्टिव्हल आयोजित केला गेला आहे.
सविस्तर वृत्तऐश्वर्या राय सध्या कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच. पण ती जास्त करून तिच्या सौंदर्यासाठी आजही तेवढीच लोकप्रिय आहे. अनेकदा तिच्या लूकही चर्चा होताना दिसते.
सविस्तर वृत्तअभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची मुलगी दुआ नुकतीच तीन महिन्यांची झाली. 8 डिसेंबर रोजी तिच्या तीन महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त रणवीरची आई आणि दीपिकाची सासू अंजू भवनानी यांनी अत्यंत खास गोष्ट दान केली आहे.
सविस्तर वृत्तअभिनेत्री प्राजक्ता माळी ही वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असते. नुकतंच ‘फुलवंती’ हा प्राजक्ताचा सिनेमा प्रदर्शित झाला. तिने अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मागच्या 11 वर्षांपासून प्राजक्ता माळी मराठी सिनेसृष्टीत काम करत आहे.
सविस्तर वृत्तसोनाक्षी सिन्हा हिने यावर्षी २३ जून रोजी झहीर इक्वालसोबत लग्नगाठ बांधली. आता तिने तिच्या लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
सविस्तर वृत्तझी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
सविस्तर वृत्त