हिंदू अभिनेत्रीने केले होते मुस्लिम निर्मात्याशी लग्न, बदलले नाही आडनाव; आज आहे ४०० कोटींची मालकीण

बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे लग्न- घटस्फोट, अफेअर- ब्रेकअप यांच्या कायमच चर्चा सुरु असतात. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री अशी आहे जिने एका मुस्लिम निर्मात्यासोबत लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर अभिनेत्रीने कधीही पतीचे आडनाव लावले नाही.
मुंबई : बॉलिवूड कलाकार हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्यांचे
लग्न- घटस्फोट,