किवी कसे खावे याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ असतो. बरेच लोक ते सोलून न काढता खातात तर काहीजण साल काढल्यानंतर खातात. जाणून घेऊया कोणती पद्धत योग्य आहे.
सविस्तर वृत्तआजच्या धकाधकीच्या जीवनात कधी-कधी बाहेर जाणे आणि फिरणे कठीण होऊन बसते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही घराबाहेर न पडताही 10 हजार पावलं चालून सहज पूर्ण करू शकता? फक्त काही स्मार्ट पद्धतींचा अवलंब करा आणि घरात राहूनही तंदुरुस्त आणि सक्रिय रहा.
सविस्तर वृत्तसाखरेमुळे वजन वाढणं, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. जर साखरेचं अधिक प्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला तब्येतीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. (Fitness Tips) अनेकजण वजन कमी करण्यासाठी साखर पूर्णपणे सोडण्याचा विचार करतात पण काहीही केल्या त्यांची साखर सुटत नाही. साखरेचं सेवन कमी केल्यानंतर शरीरात काही बदल दिसून येतात. कोणते बदल दिसतात ते पाहूया.
सविस्तर वृत्तमाहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील विभागप्रमुख (न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स) कुमारी राजेश्वरी व्ही शेट्टी यांचा लेख
सविस्तर वृत्तचांगली पाचन क्रिया म्हणजे प्रकृती चांगली राहणं. पाचन क्रिया बिघडली, तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होतो. प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे काय कारणं असू शकतात. प्रत्येकवेळी आंबट ढेकर, छातीत जळजळ होण्यामागे हे असू शकतं कारण
सविस्तर वृत्त"आरोग्याची वारी पंढरीच्या दारी - वर्ष २ रे" या उपक्रमात पंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठी नवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.
सविस्तर वृत्तदेशातील काही राज्यात पावसाने कहर केल्यानंतर आता डेंग्यूच्या साथीचा जोर वाढला आहे. याच दरम्यान कर्नाटक राज्याने डेंग्यू आजाराला साथ म्हणून जाहीर केले आहे. कर्नाटक सरकारने डेंग्यू आजाराची वाढती प्रकरणे पाहून या आजाराला महासाथ म्हणून घोषीत केले आहे. आणि या आजाराच्या सर्व प्रकारच्या स्ट्रेनला अधिसूचनेत सामिल केले आहे.
सविस्तर वृत्तबाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे उत्पादन असलेल्या दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे.
सविस्तर वृत्तविनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून अपात्र ठरवल्यानंतर तिने कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वजन जास्त असल्याने विनेश फोगटला अपात्र घोषित करण्यात आलं. तिचं वजन एका दिवसात जवळपास 2 किलोने वाढलं होतं. त्यामुळे तिला फटका बसला.
सविस्तर वृत्तशरीराचा रोज पाण्याशी संपर्क आल्याने बुरशी संसर्गामुळे श्वसनाचा त्रास होण्याचा अधिक धोका असतो. याबाबत डॉ. संदीप के बॅनर्जी, एमडी, डीपीबी, अपोलो डायग्नोस्टिक्स यांनी सविस्तर माहिती दिली आहे
सविस्तर वृत्त