भारतीय किचनमध्ये गूळ आणि तुपाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. गूळ आणि तुपामुळे पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
सविस्तर वृत्तआरोग्य विभागामार्फत सातारा जिल्ह्यात दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर क्षयरूग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
सविस्तर वृत्तवाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे.
सविस्तर वृत्तकसुरी मेथी, जिला अनेक जण कस्तुरी मेथीदेखील म्हणतात. मात्र तिचा योग्य उच्चार कसुरी मेथी असाच आहे. पाकिस्तान येथे कसूर नावाचे एक ठिकाण आहे, तिथे उच्च दर्जाची मेथी बनते, वाळवली जाते आणि मोठ्या प्रमाणात विकली जाते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील गर्भवती मातांची नियमित तपासणी व योग्य उपचार पद्धती आरोग्य विभागाच्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तपिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिकेचे दवाखाने सध्या अपुरे पडत आहेत. महापालिकेच्या सध्या सुरू असलेल्या 29 दवाखान्यांमध्ये प्रामुख्याने बाह्यरुग्ण विभागाची पुरेशी सोय आहे.
सविस्तर वृत्तभारतातीय बहुतांश भागात थंडी वाढतच आहे. दरम्यान पुढील २ दिवसांत मध्य भारत आणि ५ दिवसांत वायव्य भारतातील प्रमुख भागात थंडीची लाट राहण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्ततुमचे मुलं जेवताना मोबाईल बघत असतील तर ते त्याला करू देऊ नका. पालक मुलाला फोन दाखवून खाऊ घालतात, पण हळूहळू ती मुलाची सवय बनते. अशा सवयीमुळे फोन न बघता खाणे अवघड होते, पण मुलाची ही सवय त्याच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
सविस्तर वृत्तमुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले तारळे (ता. पाटण) येथील महेंद्र दत्तात्रय जाधव यांचे पोलिस प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सविस्तर वृत्तस्वातंत्र्यपूर्व काळातही आरोग्य सेवेची परंपरा चालू ठेवत आज तब्बल 113 वर्षे संपूर्ण सातारा जिल्ह्यात आर्यांग्ल हे नाव आरोग्य सेवेसाठी एक मानाचा मानदंड ठरले आहे. नव्या अतिदक्षता विभागाच्या सुसज्ज आरोग्य सेवेमुळे यामध्ये अधिक भर पडणार आहे.
सविस्तर वृत्त