गेल्या काही वर्षांपासून यूरिक अॅसिड रुग्णांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. बदलती जीवनशैली, कामाचा वेळा आणि खाण्यापिण्याचा चुकीचा सवयीमुळे ही समस्या गंभीर होत चालली आहे. शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्यास अनेक समस्या होत्यात.
सविस्तर वृत्तजेव्हा मेंदूच्या एखाद्या भागात रक्ताभिसरण योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा स्ट्रोक होतो. याची सुरुवातीची लक्षणे वेळीच लक्षात आल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. अशातच लक्षणे ओळखून त्यावर वेळीच उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
सविस्तर वृत्ततुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो.
सविस्तर वृत्तशेवग्याच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरतात (Benefits Of Moringa Drumsticks). शेवगा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. जसं की मोरिंगा, ड्रमस्टिक इत्यादी. ही एक प्रकारची हिरवी भाजी आहे.
सविस्तर वृत्तहिवाळा सुरू झाला असून थंडी वाढली आहे. अशा वातावरणात सर्दी-खोकल्या सारखे आजार सुरु होतात. हे आजार रोखण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी काय करावे, रोगप्रतिकारक शक्ती कशी मजबूत करावी किंवा वाढवावी, याविषची तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
सविस्तर वृत्तआजघडीला अनेकांचा दिवसातील जास्तीत जास्त वेळ स्क्रीनसमोर जातो. स्क्रिनमधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक नुकसान करतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये दुखणे, खुपणे, डोळे लालसर होणे, डोळ्यात जळजळ होणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सविस्तर वृत्तदिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव, दिव्यांचा सण आणि याच सणासुदीच्या काळात विविध पदार्थांची रेलचेल असते. अशात मिठाई, तेलात तळलेला फराळ, जंकफूड यासारख्या पदार्थांमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात. दिवाळीच्या काळात बाहेरील प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे, एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडते.
सविस्तर वृत्तवाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. 20 ते 25 वयात मुलीच्या चेहऱ्याचा रंग, गुणवत्ता पूर्णपणे बदलून जाते. या वयात शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर पिगमेंटेशन, काळे डाग, पिंपल्स येऊ लागतात. तसेच या वयात प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे मेलाज्मा. वयाच्या 21 ते 25 वयात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. मेलाज्मामुळे त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग दिसू लागतात.
सविस्तर वृत्तथंडीला आता पाहिजे तशी सुरूवात झालेली नाही. मात्र, थंडीला सुरूवात होताच जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात.
सविस्तर वृत्तड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणत असून मेंदूची शक्ती वाढविण्यासाठीही हे लाभदायक ठरतं.
सविस्तर वृत्त