जगात अनेक धर्म आहेत. त्या त्या धर्मामध्ये कर्म सिद्धांत वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला आहे. मात्र या सर्व धर्मापेक्षा भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत वेगळा आहे.
फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
येथील श्रीराम साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर रोडवर पिकअप व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक ठार झाला.
इलेक्ट्रिक टॉवरची अॅल्युमिनियम तार चोरीप्रकरणी चार जणांची टोळी फलटण ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली.
बौध्द धम्मातील वर्षावासाकडे नुसता धार्मिक विधी म्हणून पाहू नका. हा कालावधी बौद्ध धम्मगुरु, बौध्द भिक्षुच्यासाठी धम्माचे चिंतन,मनन,आत्मपरिक्षण व विवेक जागरणाचा काळ असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुक्याचे महासचिव बाबासाहेब जगताप यांनी समतानगर (विडणी)येथे वर्षावासानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
ट्रकने दिलेल्या धडकेत धुळदेव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
फलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
भिलकटी (ता. फलटण) येथे बेकायदेशीरपणे वास्तव्य करत असलेली बांगलादेशी महिला पोलिसांना आढळून आली.
‘एआय’चा वावर अनेक क्षेत्रात होताना दिसत आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या पंढरीच्या वारीतही कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने प्रवेश केला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरडजवळ घडली.