आपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे," असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले.
शोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.
दुचाकीवरून घरी निघालेल्या एका व्यक्तीला तरडगाव येथे चायनीज मांजा कापून हाताच्या बोटांना दुखापत झाली.
फलटण नगरपरिषद दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सोयी-सुविधांसाठी तत्पर असते. पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो.
विलेपार्ले, मुंबई येथील सुमारे 26 वर्षांपूर्वी उभारलेले श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता जमीनदोस्त केल्याच्या निषेधार्थ येथील जैन समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
राज्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार पुण्याच्या बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे.
फलटण व परिसरात उन्हाची ताप चांगलीच वाढली असून, फलटणच्या तरडगाव, सुरवडी, नांदल परिसरात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
सासकल गावची सुकन्या, प्रगतिशील शेतकरी श्री माणिक तुकाराम मुळीक व संगिता माणिक मुळीक यांची कन्या व माजी सरपंच मछिंद्र तुकाराम मुळीक व शांता मच्छिंद्र मुळीक यांची पुतणी तसेच बबई तुकाराम मुळीक व तुकाराम केशव मुळीक यांची नात कु.सोनाली माणिक मुळीक यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या 2024 साली 'कार्यकारी सहाय्यक' पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये 10 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिची बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक पदी निवड झाली आहे.
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात विरोधकांवर निशाणा जोरदार निशाणा साधत जोरदार दमबाजी केली आहे.
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे.