राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी दिलीप नारायण पवार रा. एकता कॉलनी, करंजे पेठ, सातारा हे घरातून फिरून येतो, असे सांगून निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.
©2024 All Rights Reserved.