दिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तकस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.
सविस्तर वृत्तफसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह अन्य एकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली.
सविस्तर वृत्तमुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. तर 114 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.
सविस्तर वृत्तसंपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तमसूर, ता. कराड येथे अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि मसूर पोलिसांनी संयुक्तरीत्या पार पाडली आहे.
सविस्तर वृत्तसंपूर्ण जिह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तलहानग्या मुलीला पाण्यात टाकून मातेनेही आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त