पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद.
सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच 11 बीएस 1424 या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. 15 सप्टेबर रोजी घडली असून याप्रकरणी विनायक वसंत पवार (वय 23, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.