वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून विविध दोन घटनेत दोन विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदी झाल्या आहेत. या घटना 16 सप्टेबर रोजी घडल्या आहेत.