अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत म्हसवे गावच्या हद्दीत ट्रकच्या झालेल्या अपघातात आदित्य श्री (वय 39, मुळ रा.पश्चिम बंगाल) हे जखमी झाले. याप्रकरणी बाळू नथु लोहकरे (रा.नाशिक) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात 17 सप्टेबर रोजी झाला आहे.