सातारा शहरासह तालुका हद्दीत पानटपरींमध्ये गुटखा, सुगंधी पान मसाले, तंबाखू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या डीकीतून अज्ञात चोरट्याने रोख रकमेची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील दोन दारु अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसंभाजीनगर येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तनगरपालिकेच्या नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त