सातारा शहर सह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तअपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांच्या डी. बी. पथकाने अवघ्या १२ तासांत रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अट्टल चोरट्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तएकाच्या दुकानात अनधिकृतपणे प्रवेश करून दुकानातील साहित्य ताब्यात ठेवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकरंजे पेठ येथील रहिवासी रमेश रघुनाथ शेडगे (वय ३९) यांनी दि.५ रोजी झेड पी कॉलनी, म्हसवे रोड येथे अमोल गार्डे यांच्या घरासमोर उभ्या केलेल्या ट्रकवरील १५ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीची फिर्याद शाहूपुरी पोलिसांत दिली होती
सविस्तर वृत्त