अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातार्यातील गोडोली येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघड केला. याप्रकरणात धाराशिव जिल्ह्यातून एकाला अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, दुसर्या संशयिताचेही नाव समोर आल्यानंतर त्याला सातार्यातून अटक करण्यात आली.
सविस्तर वृत्तशिरवळ येथील शिंदेवाडी परिसरात पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताकडून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ४ पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त केली.
सविस्तर वृत्तभुईज हद्दीतून तिघांचे अपहरण करून एकावर चाकूने वार केल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. जखमी जावली तालुक्यातील असून संशयित आरोपीच्या तपासासाठी भुईज पोलीस पथक रवाना झाले आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त