शिवथर गावच्या हद्दीत शिवथर लोणंद जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या रक्ती चिंचेच्या झाडालगत असलेल्या पत्राच्या शेडच्या आडोशाला जुगारावर तालुका पोलिसांनी छापा टाकला आहे.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यातील सावरी येथे कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थाचा कच्च्या मालाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी वाई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी आरोपीस २० वर्ष सक्त मजूरी व १५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा आज ठोठावली आहे.
सविस्तर वृत्तरामनगर, सातारा परिसरातील अरविंद गवळी कॉलेजसमोर शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर अपघात झाला.
सविस्तर वृत्तसातारा शहरात अनोळखी दोन इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांकडून सोन्याचे दागिने हातचलाखीने लांबवण्याच्या दोन सलग घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तजुना आरटीओ चौक ते वाढे फाटा या रस्त्यावर वाहतूक कोंडी कायम असताना कॅप्टन शिंदे पोलीस चौकीसमोर आज गुरुवारी दुपारी भरधाव व बेदरकार दुचाकीने समोरून येणाऱ्या एक्टिवाला धडक दिली.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील भोसले मळा परिसरात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या माहितीनुसार शहर पोलिसांनी छापा टाकला.
सविस्तर वृत्तसातारा शहरात प्लॉट व्यवहाराच्या नावाखाली आपल्या मेहुण्यानेच एक व्यक्तीची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरात गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. इलेक्ट्रिक दुचाकीवरील २८ वर्षीय सारिका सुतार या महिलेचा ट्रॅक्टर-ट्रॉलीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तऑनलाईन पार्सल मागवून ते आल्यानंतर कुरीयर बॉयकडून ते चोरी करुन पळून गेलेल्या चोरटयास सातारा पोलिसांी शिताफीने ताब्यात घेऊन त्याने चोरी केलेले पार्सल व मोटारसायकल जप्त करुन त्याच्या मुसक्या आवळल्या.
सविस्तर वृत्त