माण तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या कथित विनयभंग प्रकरणाच्या तपासात विलंब होत असल्याचा आरोप करत पीडित मुलीच्या नातेवाईकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण करून दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील साखरवाडी-खामगाव येथे आज पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली.
सविस्तर वृत्तपुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची (मृत्युदंडाची) ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत एका युवकाला देशी बनावटीच्या पिस्टलसह ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तगतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास कराड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील कराडमध्ये गाजलेल्या यशवंत बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज आज कराड न्यायालयाने फेटाळून लावला.
सविस्तर वृत्तकंपनीच्या सुमारे 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविनापरवाना मद्यप्राशन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तगळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त