'मी फरारी आहे. मला खर्चाला ५० हजार रुपये दे,' असे म्हणत कुख्यात गुन्हेगार लल्लन जाधव याने त्याच्या 7 साथीदारांसोबत प्रतापसिंहनगरात राडा घातला.
सविस्तर वृत्तसातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तखंडणीसह एकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुका पोलिसांनी विदेशी दारूची चोरटी विक्री करणार्या दोन व्यक्तींना अटक करून तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात महिलेस जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएका हॉटेल समोर पार्क केलेल्या दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएका फायनान्स कंपनीचे ऑफिस फोडून अज्ञात चोरट्यांनी 40 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त