सातारा सिव्हील हॉस्पीटल येथून दि. ८ रोजी मोटारसायकल आणि १२ रोजी शाहनगर येथून ५० हजार रुपये किंमतीची स्पोर्ट सायकल चोरी झालेली होती.
सविस्तर वृत्तअपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसुमारे 50 हजारांच्या सोयाबीनची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त'मी फरारी आहे. मला खर्चाला ५० हजार रुपये दे,' असे म्हणत कुख्यात गुन्हेगार लल्लन जाधव याने त्याच्या 7 साथीदारांसोबत प्रतापसिंहनगरात राडा घातला.
सविस्तर वृत्तसातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्तखंडणीसह एकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्कस व्यवस्थापकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबेकायदेशीर मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त