सस्तेवाडी, ता. फलटण येथे कुट्टी मशिनमध्ये हात अडकून छोटू कुमार वय १९, रा. आत्मज, रा. बिहार याचा मृत्यू झाल्याची घटना दि. २८ रोजी सायंकाळी घडली असून याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तडीपीतील 24 हजारांची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसंगम माहुली येथे जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील शाहूपुरी व गोडोली येथे चोरट्यांनी उच्छाद घालत घरफोड्यांचे सत्र राबवले. साडेसहा तोळे वजनाच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे.
सविस्तर वृत्तनिवड श्रेणीच्या प्रस्तावाला मंजुरी आदेश देणेकामी 25 हजार रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यक वैशाली शंकर माने वय 40 यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सविस्तर वृत्तफलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या हाती या प्रकरणातील सीडीआर लागला आहे.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात गुरुवार पेठ येथे वृद्ध महिलेला इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करून तिच्या हातातील पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या केअरटेकर महिलेला आणि तिच्या साथीदाराला सातारा शहर पोलिसांनी पकडले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
सविस्तर वृत्तमहिलेसह तिच्या भावाला मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त