महसूल विभागाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली सामान्य नागरिकांची कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने लोकाभिमुख पाऊल उचलले.
सविस्तर वृत्तमहिला रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी रयत राज संघटनेच्या महिला आघाडीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थाळीनाद व लाटणे आंदोलन केले.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहिमेंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत मतदाराने 'इन्युमरेशन फॉर्म' वेळेत भरून जमा करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील शिवतीर्थ परिसरात भर पावसात फ्लेक्स स्ट्रक्चर उभारण्याच्या कामाला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी तीव्र विरोध केला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील संघटन बांधणीला अधिक गतिमान करण्यासाठी विद्यमान तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि त्यांची तालुका कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभूतपूर्व आंदोलन छेडले.
सविस्तर वृत्तश्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय, सातारा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवेला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून रोटरी क्लब सातारा कॅम्प आणि रोटरी क्लब ऑफ ईस्ट नासाऊ यांच्या सहकार्याने सुमारे ५० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा 30 जूनला घेण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त