नवी दिल्ली येथे एआय समिट भारत मंडपममध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करत भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील चितळी गावचे सुपुत्र, स्वर्गीय माजी सैनिक रणजीत निकम यांच्यावर धारदार शस्त्राने झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला.
सविस्तर वृत्तपाटण तालुक्यातील प्रस्तावित निवकणे (एकात्मिक) उदंचन जलविद्युत (पंप स्टोरेज) प्रकल्प (२७०० मेगावॅट) विरोधात केरा विभागातील कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
सविस्तर वृत्तराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERT) मार्फत राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत राज्यभरात करण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकनात सातारा जिल्ह्यातील १७ शाळांना मानांकन प्राप्त झाले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील सफाई कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्यामध्ये कंत्राटी पद्धतीचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे मत अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्तदिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया परिषदेदरम्यान’ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत सातारा पालिकेने एक ते तीन लाख या लोकसंख्या अंतर्गत संपूर्ण विभागात महाराष्ट्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
सविस्तर वृत्तबालरंगभूमी परिषदेच्या वार्षिक सभेमध्ये नवीन कार्यकारणीची रचना करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षपदी रसिका केळकर व कार्याध्यक्षपदी रेश्मा वाळिंबे यांची निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तउमेद महिला बचत गटांच्या मिनी सरस मानिनी जत्रेत बचत गट उत्पादित वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंच्या ७५ स्टॉल व खाद्यपदार्थांचे २५ स्टॉल सहभागी होणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरात मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर दररोज वाहतूक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढच्या बाजूने आऊट गेट काढा
सविस्तर वृत्त