त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संगम माहुली येथील प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिर येथे सकल हिंदू समाज संगम माहुली पंचक्रोशी, सद्गुरु ब्रह्मचैतन्य सेवा मंडळ, कामेश कांबळे मित्र समूह आणि शिवभक्त मित्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णामाईची महाआरती कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा दहास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाली आहे.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेचे नवीन मुख्याधिकारी म्हणून विनोद जळक यांचा अध्यादेश नगरपरिषद संचालनालयाकडून जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 10 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची घोषणा केली.
सविस्तर वृत्तआर्थिक परिस्थिती बिकट असतानाही जिद्दीच्या जोरावर नागपूर येथे झालेल्या ३६ व्या वरिष्ठ राज्य तलवारबाजी स्पर्धेत एपी संघाला दुसरे स्थान मिळवून देणाऱ्या वाई तालुक्यातील बोपर्डी गावची कन्या कु. सिद्धी अभिजीत गाढवे हिचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सत्कार केला.
सविस्तर वृत्त99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे साताऱ्यात भव्य स्वरूपात आयोजन केले जात आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील कुमठे जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक लढावणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश उबाळे यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत सन 2001 साला पासून मोठी भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील उघड्यावरील हागणदारीचा मार्गी लागला आहे.
सविस्तर वृत्तरोटरी प्रांत ३१३२, रोटरी क्लब ऑफ सातारा व रोटरी क्लब ऑफ सातारा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातारा शहर व परिसरात वैकुंठ स्मशानभूमीच्या माध्यमातून अंत्यसंस्काराचे काम करणाऱ्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडे शीत शवपेटी सुपूर्द करण्यात आली.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
सविस्तर वृत्त