जुगार प्रकरणी एकावर कारवाई
जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील खरी विहीर शेजारी असणाऱ्या आडोशास सतीश महादेव शेडगे रा. गडकर आळी, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 720 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
©2026 All Rights Reserved.
