राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता
राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चंदन नगर, कोडोली येथून एक 45 वर्षीय महिला राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भिसे करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
