पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दम दाखवला. तीन गडी झटपट बाद झाल्यानंतरही 448 धावांवर मजल मारली. यात मोहम्मद रिझवान आणि सउद शकील यांची खेळी महत्त्वाची ठरली.
सविस्तर वृत्त©2024 All Rights Reserved.