सातारा शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 8 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या कारवायांमध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपादचार्याला धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविश्वास संपादन करुन दुचाकी तसेच 20 हजारांची रक्कम घेवून ती पुन्हा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
सविस्तर वृत्तमालगाव, ता. सातारा येथून पाण्यातील चार मोटर तसेच कुट्टी मशीनच्या मोटारची अज्ञाताने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपार्ट्या व चैन करण्यासाठी दुचाकी चोरणार्या मलकापूर परिसरातील एका अल्पवयीन संशयित चोरट्यास शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाच्या पोलसांनी ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तकराडच्या विद्यानगरीत एका तरूणानं गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सविस्तर वृत्तशाहूनगर येथे गणेश हाउसिंग सोसायटीत घरफोडी करून १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चैतन्य विशाल माने (वय १९ रा. १५० ब, रविवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त