8 सप्टेंबर रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणपती उत्सव अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 4 संशयित महिला फिरत असल्याचे दिसून आल्या.
सविस्तर वृत्तचौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमहिलेच्या मानहानीसह धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
सविस्तर वृत्तयुवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने ट्रकची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल 96 जणांवर कारवाई करीत या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
सविस्तर वृत्तदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमायणी मेडीकल कॉलेज प्रकरणात फसवणूकीचा दाखल असलेल्या सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अटक केली. बुधवारी दुपारी सातार्यात एलसीबी व आर्थिक गुन्हे शाखेत फिल्डींग लावून ईडीने ही कारवाई केली.
सविस्तर वृत्त