सोनगीरवाडी, ता. वाई येथे एकाचा अमानुषणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यामुळे वाईसह तालुक्यात खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्तअधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकराड ड्रग्ज प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही सहभाग आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या तेरा गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश निर्गमित केले आहेत.
सविस्तर वृत्तसायबर फ्रॉड झालेले एक कोटी 53 लाख रुपये वाई एमआयडीसीतील मालाज कंपनीला परत करण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेसह सायबर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तशिरवळ एमआयडीसीत दोन युवकांच्या झालेल्या पुर्ववमैनाऱ्यातून झालेल्या वादावादित एका तरूणाची तलवारीने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची दुदैवी घटना रात्री ११ः३० च्या सुमारास एका कंपनीच्या गेटवरच घडली.
सविस्तर वृत्तचारचाकी गाडीचे डिस्क व टायर आदी मुद्देमाल टमटममध्ये भरून चोरून चाललेल्या एका संशयितास लोणंद पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
सविस्तर वृत्तनोकरीच्या आमिषाने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठगास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील एका ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करून बनावट फोन पे चा वापर करून गंडा घालणाऱ्या भामट्यास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तवृद्धेस मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त