काही लोकांना निवडणूक आली की, मतदारसंघातील जनतेची आठवण होते. खोटा कळवळा आणून हे लोक वाट्टेल तशा तोंडाच्या वाफा फेकत असतात. काहीही झालं तरी मतदारसंघातील जनता विरोधकांच्या भूलथापांना भुलणार नाही.
सविस्तर वृत्तआ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून परळी भागात विकासकामांचा डोंगर ऊभा राहिला आहे. परळी भागाचा कायापालट करणाऱ्या आ. शिवेंद्रराजेंनी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे.
सविस्तर वृत्तयंदा निवडणूक आचारसंहितेमुळे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते सपत्नीक संपत्र झाली.
सविस्तर वृत्तबाळासाहेबांचे विचारधारा सोडणारे काँग्रेस बरोबर गेले. भाजप शिवसेना नैसर्गिक युती त्यांनी तोडली. त्यामुळेच शिवसेना वाचविण्यासाठी सत्तेच्या विरोधात जाऊन जनतेच्या मनातले सरकार आम्ही आणले असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सविस्तर वृत्तचाळीस गद्दारांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडला नाही, तर काल-परवा एखाद्या दुसर्या कार्यकर्त्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही. शिवसेना गद्दारांना कधी भीक घालत नाही, असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी केला.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे यशवंतराव मोहिते, विलासकाका आणि मी प्रतिनिधीत्व केले. आमच्याकडून जनतेच्या विश्वासाला पात्र राहून विकासकामे झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील शिवसेनेच्या बांधणीसाठी मी अथक नऊ वर्षे प्रयत्न केले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही दलालांच्या आग्रहामुळे आयात उमेदवार आमच्यावर लादला गेला.
सविस्तर वृत्तराज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या प्रचार सभांना सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तछत्रपतींचे वारसदार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा व माझा स्नेह गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आहे. महायुती शासनाने तसेच केंद्र शासनाने मातंग समाजाच्या समृद्धीसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
सविस्तर वृत्तविधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ मतदानाच्या दिवशी (दि.२०.११.२०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि.१९.११.२०२४) प्रिंट मिडीयामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व-प्रमाणित करणे अनिवार्य आहे.
सविस्तर वृत्त