उरमोडी व महू -हातगेघरच्या कालव्यांची कामे पूर्ण करणार, बोंडारवाडीचा प्रश्न मार्गी लावणार, सातारा एमआयडीसीचा विकास, सातार्यात आयटी क्षेत्र येण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास, हा माझा शब्द आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी पुढची पाच वर्षे मी कार्यरत राहीन, असा विश्वास सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम यांनी व्यक्त केला.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सातारा शहराध्यक्षांनी सातारा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
सविस्तर वृत्तकराड येथील मलकापूर - बैलबाजार रोडलगत शुक्रवारी भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली.
सविस्तर वृत्तसातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार आमदारशिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ रविवार दि. 17 रोजी सायंकाळी 5 वाजता राजवाडा, गांधी मैदान येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे
सविस्तर वृत्तशरद पवार यांच्यानंतर बारामतीला वाली कोण ?तर तो मीच असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या सभेत केले होते. त्या वक्तव्याचा थोरल्या पवारांनी सातार्यात समाचार घेतला.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यातील धरणाची अपूर्ण कामे, बोंडारवाडीचा वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न, आरोग्य सुविधांची वानवा, ऊस उत्पादक शेतकर्यांची अडवणूक, मुंबई-पुण्याकडे युवकांचे मोठ्या होणारे प्रमाणावर विस्थापन, अशा समस्या आहेत.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मराठा महासंघाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. याबाबत पाठिंब्याचे पत्र मराठा महासंघाच्यावतीने आ. पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.
सविस्तर वृत्तभारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तमी गेली 15 वर्षे माण-खटावच्या स्वाभिमानी मातीची आणि मायबाप जनतेची ईमानेइतबारे सेवा केली आहे. दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे. जनतेचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिले असल्याने माझा अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली आहे.
सविस्तर वृत्त