लोकप्रतिनिधी संकुचित वृत्तीचे असून सत्ता, पैसा, हुकुमशाही या माध्यमातून विकासकामांच्या नावाखाली जनतेला गुलाम बनवण्याचे काम चालू आहे. सध्या ते भुमिपुत्राची भाषा करत आहेत.
सविस्तर वृत्तआपल्या धार्मिक परंपरेतील रामायण, महाभारत यामध्ये जी जीवनमूल्य सांगितले आहेत ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तंतोतंत आढळतात. धर्म जपण्यासाठी अनेक ग्रंथ वाचू नका, तर प्रभू श्रीरामाला समजून घ्या.
सविस्तर वृत्तबीडमधील आष्टी विधानसभेतील मतदारांची मतपत्रिका व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या चौकशीत ती मतपत्रिका मुंबई पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश अशोक शिंदेची असल्याचे स्पष्ट होताच, त्याच्याविरुद्ध खात्या अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तलोकसभेप्रमाणेच आता विधानसभेत बारामतीकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभेला बारामतीमधील जनता थोरल्या पवारांच्या पाठीशी उभी ठाकली. आता या मतदारसंघात पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे.
सविस्तर वृत्तगेली ८ ते १० वर्षे राज्यात भाजपाचे सरकार आहे. त्यांनी राज्यात विकासाच्या योजना राबविण्याऐवजी राजकारण करून राज्य अस्थिर केले. भाजपने दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले.
सविस्तर वृत्तराज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे. यामुळे दिवाळीनंतर लगेचच मोठ्ठा विकेंड चालून आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा जावळी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळीला वेग आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमित दादा कदम यांचे मशाल चिन्ह हाती घेऊन कार्यकर्ते जावळी खोऱ्यातील शिवारात जाऊन आपली भूमिका मांडत असल्याचे चित्र दिसत आहे.
सविस्तर वृत्तना बटेंगे, ना कटेंगे. हा महाराष्ट्र आहे, बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी! छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत महाराष्ट्रातील माणसाच्या मनामनात प्रज्वलित केली. ज्या मशालीने स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीच्या ज्वाळा निर्माण केल्या.
सविस्तर वृत्त‘बुधवार दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये बलशाली भारताच्या निर्मितीसाठी संविधानाने नागरिकांना दिलेला सर्वात महत्वाचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. भारताच्या समृद्ध लोकशाही परंपरांचा पाईक होऊन कोणत्याही प्रलोभनांनी विचलित न होता निर्भयपणे व निष्पक्षतेने मतदान करून शांततापूर्ण निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठा जपण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली.
सविस्तर वृत्त