विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचाराने गती घेतली आहे. राजकीय पक्षांनी आपापल्या स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजन केले आहे.
सविस्तर वृत्तआयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये 24 आणि 25 नोव्हेंबरला लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियात एकूण 1574 खेळाडूंवर बोली लागणार आहे. 204 जागांसाठी हा लिलाव होणार असल्याने बहुतांश खेळाडू अनसोल्ड राहतील यात शंका नाही.
सविस्तर वृत्तसोनी लिव्हवरील बहुप्रतीक्षित सीरिज 'फ्रीडम अॅट मिडनाइट' (Freedom at Midnight Series) १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि चाहते या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडी तथा मित्र पक्षाचे उमेदवार अमितदादा कदम यांच्या सातारा शहराच्या पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. गुरुवारी प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या गडकर आळी, सर्वोदय कॉलनी, धुमाळ आळी, पेढ्याचा भैरोबा, समाधीचा माळ, सह्याद्री पार्क या परिसरात पदयात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला.
सविस्तर वृत्तशरद पवार राजकीय जीवनात आमचे विरोधक आहेत मात्र ते नेहमी एक मंत्र देतात की भाकरी योग्य वेळी फिरवली नाही तर ती करपते. आता पवार साहेबांना सांगा उत्तर कराड मधील तुमची भाकरी फिरवायची वेळ आली आहे.
सविस्तर वृत्तमुंढे (ता. कराड) येथील सरपंच मनिषा संभाजी जमाले व सदस्या विशाखा लोंढे यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. एका कार्यक्रमात आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांचे कॉंग्रेसमध्ये स्वागत केले.
सविस्तर वृत्तकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय कॉंग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व मित्रपक्षाच्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड शहर व परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. या भेटीच्या दौर्यात त्यांनी व्यापारी, व्यावसायिक ते थेट नागरिकांच्या घरी जावून भेटी देत संवाद साधला.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील राष्ट्रवादी भावनांमध्ये आठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि उपस्थित कार्यकर्त्यांची मनोगते जाणून घेतली.
सविस्तर वृत्तमहाविकास आघाडी तसेच मित्र पक्षाचे उमेदवार अमित दादा कदम यांनी प्रचारानिमित्त काढलेल्या शिवसंवाद यात्रेची परळी खोऱ्यामध्ये चांगलीच चर्चा आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव विधानसभा मतदारसंघातील एका युवकाने विद्यमान आ. महेश शिंदे यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्याने, पुसेगाव पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने या युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून बेदम मारहाण केल्याने या युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सविस्तर वृत्त