सिंधदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात भाजपने भ्रष्टाचार केला. जे छत्रपतींच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करायला थांबत नाहीत, ते सामान्य लोकांसाठी काम करतील?
सविस्तर वृत्तपृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात खूप मोठी ताकद आहे. त्यांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबदबा आहे. त्यांची ओळख सांगावी आणि आपला अभिमान वाढवावा, असे हे नेतृत्व आहे. समोरच्या उमेदवाराची पार्श्वभूमी तुम्ही जाणून आहात.
सविस्तर वृत्तयेथील १६ वर्षाच्या ईक्षण संकेत शानभाग याने पुणे येथे झालेल्या MRF mogrip नॅशनल supercross चॅम्पियनशिप राऊंड 4 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व त्याने सर्वोत्कृष्ट रायडर ट्रॉफी देखील जिंकली.
सविस्तर वृत्तविधिमंडळामध्ये सर्वांत जास्त प्रशश्न विचारणारा आमदार म्हणून आ. दीपक चव्हाण यांची ख्याती आहे. विजयाची हॅट्ट्रिीक त्यांनी केली आहे, आता चौकार मारण्याची संधी त्यांना द्या.
सविस्तर वृत्तविधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारी 17 नोव्हेंबर रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर कोणाची सभा होणार याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सविस्तर वृत्तमहायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून योग्य सन्मान मिळाला नाही या कारणास्तव महायुतीला मतदान करण्याच्या निर्धारावर माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे व बरेच कार्यकर्ते कायम आहेत.
सविस्तर वृत्तकोरेगाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला आहे. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकर्यांचे नुकसान केले.
सविस्तर वृत्तमुंबईसारख्या महानगरामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नागरिकांमधील व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी या कारणांमुळे या आजाराचे प्रमाण वाढत आहे. विशेषतः प्रौढ वर्गामध्ये मधुमेहाचा टाइप २ हा प्रकार वाढत आहे.
सविस्तर वृत्तआद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी भारतात क्रांतीची ज्योत पेटवली. त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून समाजाला न्याय देण्याचे काम केले.
सविस्तर वृत्तराज्यात विधानसभा निवडणुकीचे निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून विविध पक्षांकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. निवडून आल्यानंतर आपण आपल्या मतदारसंघाचा विकास काय करणार आहोत, याची विकासाची ब्लू प्रिंटही उमेदवार जाहीर करत आहेत.
सविस्तर वृत्त