एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमारामारी सह आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी मालकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविधानसभा मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून रात्री अडीच वाजता भुईंज येथील तलाठ्याचा भुईंज येथे घरी जात असताना मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. ऊस भरून उभी असलेल्या ट्रॉलीला पाचवडजवळ पाठीमागून बाईकची धडक बसल्याने रोहित अशोक कदम (वय 28) यांचा अपघाती मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तफसवणूकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या साथीदारांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून 14 कोटी 49 लाख रुपये 50 हजार 163 रुपयांना चुना लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरच्या उपनगरातील प्रतापसिंहनगरात मतदान संपताच बुधवारी रात्री सात वाजता दोन तरूणांमध्ये मारामारी झाली. यावेळी काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एका महिलेवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात राहणारी एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त