सातारा शहरात अवैधरित्या दारुविक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवीज चोरीप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तफसवणूक करुन वृध्देचे सव्वालाखांचे सोने लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवडूथ येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तमल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार करुन त्याला जखमी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसर्पदंशामुळे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयेथील अजंठा चौकात दारु विक्री करत असलेल्या हिराबाई राजाराम निंबाळकर (वय 62, रा. गोपाळवस्ती, अजंठा चौक, सातारा) हिच्यावर दि. 6 रोजी पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी कारवाई केली.
सविस्तर वृत्त