विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसदर बाजार मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तठोसेघर अपघात प्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त